banner
development-insights

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त, तापकीर मळा काळेवाडी येथे "महा रक्तदान शिबिर" भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले. याप्रसंगी श्री .राज दादा तापकीर , श्री .सोमनाथ तापकीर श्री .बाबा त्रिभुवन , सौ. खुळे , सौ सीमा चव्हाण यांची उपस्थिती होती. तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

development-insights

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त, तापकीर मळा काळेवाडी येथे "महा रक्तदान शिबिर" भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले. याप्रसंगी श्री .राज दादा तापकीर , श्री .सोमनाथ तापकीर श्री .बाबा त्रिभुवन , सौ. खुळे , सौ सीमा चव्हाण यांची उपस्थिती होती. तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

development-insights

हर घर तिरंगा अभियानांतर्गत राहाटणी - तापकीर नगर परिसरातून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवून स्वातंत्र्याचा सन्मान केला. यावेळी राजदादा तापकीर (अध्यक्ष: चिंचवड़ विधानसभा भाजपा युवा मोर्चा ) उपस्थित होते.

development-insights

पवना नगर मित्र मंडळ व महिला मंडळ १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना निमित्त विविध कार्यक्रम व उद्घाटन समारंभ करण्यात आले. यावेळी राजदादा तापकीर (अध्यक्ष: चिंचवड़ विधानसभा भाजपा युवा मोर्चा ) उपस्थित होते.

development-insights

‘ध्येयवादी देवेंद्रजी’ या पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश कार्यालय, मुंबई येथे दिमाखात संपन्न झाला. या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व आमदार श्री.रविंद्रजी चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी राजदादा तापकीर (अध्यक्ष: चिंचवड़ विधानसभा भाजपा युवा मोर्चा ) उपस्थित होते.

development-insights

सन्माननीय भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांचे बंधु मा.प्रल्हादभाई मोदी यांनी पिंपरी चिंचवड़ नवनगरविकास प्राधिकरनाचे मा.अध्यक्ष मा.श्री.बाबासाहेब तापकीर यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांचे स्वागत पिंपरी चिंचवड़ नवनगरविकास प्राधिकरनाचे अध्यक्ष मा.श्री.बाबासाहेब तापकीर,मा.श्री.हेमंत तापकीर (मा.अध्यक्ष.केंद्रीय सल्लागार समिति श्रम रोजगार मंत्रालय भारत सरकार),श्री.हरेश तापकीर(उपाध्यक्ष.भाजपा पीं.चीं.मनपा) सौ.सुनिताताई तापकीर(मा.सभापति महिला व बाल कल्याण समिति,नगरसेविका पीं.चीं.मनपा),राजदादा तापकीर(अध्यक्ष:चिंचवड़ विधानसभा भाजपा युवा मोर्चा )यांच्या हस्ते करण्यात आले.

development-insights

पुण्यश्लोक राजमाता देवी अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंती निम्मिताने रविवार दिनांक २५/०५/२०२५ रोजी महादेव मंदिर पिंपळे सौदागर येथे महाआरती व नदी घाट स्वच्छता अभियान राबविण्यात आले. राजमाता अहिल्याबाईंनी भारतभर अनेक मंदिरांचे बांधकाम केले,विशेषतः शिवमंदिरे बांधली. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या,त्यांच्या या कार्याचा आदर्श घेऊन व त्यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पाडण्यासाठी सामूहिक महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.

development-insights

ऑपरेशन सिंदूर मधील सर्व वीर जवानांच्या सन्मानार्थ, समस्त पिंपरी चिंचवडकरांच्या वतीने भव्य तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली. भारतीय सशस्त्र दलातील वीर जवानांच्या पराक्रमाचा आणि शौर्याचा गौरव करण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. ही यात्रा एकतेचा, देशभक्तीचा आणि कृतज्ञतेचा भव्य उत्सव ठरली. प्रत्येक पाऊल हे आपल्या वीर जवानांप्रती आदरभावना व्यक्त करणारे ठरले.

development-insights

कार्यसम्राट आमदार.श्री.शंकर भाऊ जगताप यांच्या शुभहस्ते रामनगर कॉलनी व गारमाळा कॉलनी येथील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन पार पडले.

development-insights

आपल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या अडीअडचणी, प्रश्न जाणून घेऊन त्यावर तत्काळ उपाययोजना करता याव्यात, या उद्देशाने रहाटणी परिसरातील थोपटे लॉन्स येथे ‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी नागरिकांनी त्यांच्या समस्या मांडल्या, ज्यामध्ये रस्ते, पाणीपुरवठा, वीज, स्वच्छता आणि इतर स्थानिक समस्यांचा समावेश होता. स्थानिक नागरिकांनी उपस्थित केलेल्या या सर्व समस्या गांभीर्याने ऐकून घेत, सदर समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने निर्देश दिले.

development-insights

मंगळवार दि. २२/०४/२०२५ रोजी पहलगाम काश्मीर येथे धर्म विचारून निष्पाप निशस्त्र पर्यटकांवर हल्ला करून त्यांची हत्या करणाऱ्या नराधमांचा भारतीय जनता पार्टी, पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा ) यांच्या मार्फत मोरवाडी येथील पक्ष कार्यालय याठिकाणी जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी शहर भाजप कार्यालय सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

development-insights

पिंपरी-चिंचवड, दिनांक 26 जानेवारी 2025: भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत मातेच्या पूजनाने पिंपरी-चिंचवड शहरात संघटन पर्व अंतर्गत सदस्य नोंदणी अभियानाला उत्साहपूर्ण प्रारंभ करण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवड शहरामध्ये विविध ठिकाणी सदस्य नोंदणी कॅम्प लावण्यात आले.युवा शक्तीला संघटित करण्यासाठी आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

development-insights

त्रीशताब्दी वर्षे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना पिंपरी चिंचवड युवा मोर्चा च्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी आमदार शंकरशेठ जगताप व इतर मान्यवर उपस्थित होते.

development-insights

पिंपरी-चिंचवड: “स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ एक व्यक्ती नव्हते, तर ते एक विचार होते. त्यांचे जीवन, त्यांचे कार्य आणि त्यांचे विचार हे आजही आपल्याला प्रेरणा देतात. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेले त्याग आणि समर्पण हे अतुलनीय आहे. सावरकरांनी ‘हिंदुत्वा’ची संकल्पना मांडून देशाच्या सांस्कृतिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित केले. विज्ञाननिष्ठा, सामाजिक सुधारणा आणि भाषाशुद्धी यावर त्यांनी भर दिला. आजच्या युवा पिढीने सावरकरांच्या विचारांचा अभ्यास करून त्यांचे कार्य पुढे नेणे गरजेचे आहे.

development-insights

राज दादा तापकीर युवा मंच व नवयुवक मित्र मंडळ यांनी आयोजित केलेल्या भव्य रास दांडिया कार्यक्रमाला प्रसिद्ध नृत्यांगना राधा पाटील मुंबईकर यांनी उपस्थित राहून त्यांची कला सादर केली. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

development-insights

लोकप्रिय पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयुष्यमान भारत योजना गोल्डन कार्ड एक्टिवेशन करून रहाटणी काळेवाडी मधील लाभार्थी नागरिकांना वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी नगरसेविका सुनीताताई तापकीर, सविता खुळे ,चंद्रकांत अण्णा नखाते ,बाबासाहेब त्रिभुवन, मा.नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, स्वीकृत नगरसदस्य संदीप नखाते,विनोद तापकीर, राज तापकीर, चंद्रकांत तापकीर व सामाजिक शैक्षणिक व विविध क्षेत्रातील आदी मान्यवर उपस्थित होते.

development-insights

आज दिनांक 15 मार्च रोजी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे प्रशासन आयुक्त मा. राजेश पाटील साहेब यांना “ग” प्रभागा मधील स्वीकृत सदस्य स्वतःला नगरसेवक समजून जनतेची व प्रशासनाची फसवणूक करत असल्या बाबत पुन्हा एकदा निवेदन देऊन त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.

development-insights

शंकर मंदिर ट्रस्ट रहाटणी ग्रामस्थ महाशिवरात्रीनिमित्त रहाटणीगाव येथील शंकर मंदिरात चांगुणाई महिला भजनी मंडळ (रहाटणी) यांना सन्मानित केले.

development-insights

प्रभात क्रं २७ तापकीर नगर, श्रीनगर रहाटणी-काळेवाडी येथील नवभारत कॉलनी तापकीरनगर याठिकाणी कार्यक्षम नगरसेविका सौ. सुनीताताई हेमंत तापकीर व राजदादा तापकीर यांच्या प्रयत्नातून होणाऱ्या विकास कामाचा आढावा प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन घेतला व नव्याने ड्रेनेज लाईन टाकत असलेल्या कामाची पाहणी देखील करण्यात आली.

development-insights

प्रभाग क्रमांक 27 तापकीरनगर, श्रीनगर-रहाटणी कार्यक्षम नगरसेविका सौ. सुनिताताई हेमंत तापकीर व राजदादा तापकीर (अध्यक्ष:चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चा) यांच्या प्रयत्नातून नवभारत कॉलनी तापकीर नगर याठिकाणी नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम चालू झाले.

development-insights

प्रभात क्रं २७ तापकीर नगर, श्रीनगर रहाटणी-काळेवाडी येथील आझाद चौक ते तापकीर चौक तापकीरनगर याठिकाणी कार्यक्षम नगरसेविका सौ. सुनीताताई हेमंत तापकीर व राजदादा तापकीर यांच्या प्रयत्नातून होणाऱ्या विकास कामाचा आढावा प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन घेतला व नव्याने ड्रेनेज लाईन टाकत असलेल्या कामाची पाहणी देखील करण्यात आली.

development-insights

प्रभात क्रं २७ तापकीर नगर, श्रीनगर रहाटणी-काळेवाडी येथील वृंदावन कॉलनी 1 याठिकाणी होत असलेल्या विकास कामाचा आढावा राजदादा तापकीर यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन घेतला व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व होत असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरण कामाची पाहणी देखील करण्यात आली.

development-insights

प्रभाग क्र. 27 तापकीर नगर श्रीनगर रहाटणी कार्यक्षम नगरसेविका सौ. सुनीताताई हेमंत तापकीर व राजदादा तापकीर (अध्यक्ष:चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चा) यांच्या प्रयत्नातून गजानन कॉलनी क्र. 1 ज्योतिबा नगर याठिकाणी रस्ता सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्याचे काम चालू झाले.

development-insights

डॉ. अतुल दयामा (सी.ई.ओ.) यांच्या FORTUNE_HOSPITAL चे उद्घाटन करण्यात आले. प्रसंगी राज तापकीर यांनी पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास हॉस्पिटल स्टाफ आदि मान्यवर उपस्थित होते.

development-insights

तापकीर नगर रहाटणी भागातील मोरया कॉलनी क्रमांक 1 व 2 रस्ता गेली दोन-तीन वर्षांपासून दयनीय अवस्थेमध्ये होता. प्रभाग क्रमांक 27 च्या कार्यक्षम नगरसेविका सौ. सुनीताताई हेमंत तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राजदादा तापकीर अध्यक्ष चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चा यांच्या सहकार्याने सदर रस्त्याचे काम चालू झाले आहे. या कामाची आज राजदादा तापकीर यांनी जाऊन पाहणी केली आणि जबाबदार व्यक्तीस योग्य त्या सूचना केल्या.

development-insights

दिनांक १५ ऑगस्ट स्वातंत्र दिनानिमित्त प्रभागाच्या नगरसेविका सौ. सुनिताताई हेमंत तापकीर, नगरसेवक चंद्रकांत आण्णा नखाते, बाबासाहेब त्रीभुवन, राजदादा हेमंत तापकीर, शुभम नखाते व सविता खुळे यांच्या हस्ते विविध जागी ध्वजारोहण करण्यात आले.

development-insights

नवरात्र उत्सव आणि घटस्थापनेच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा.! संपूर्ण जगासह आपल्या देशावर आलेलं कोरोनारुपी संकट लवकर दूर व्हावं हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना राज तापकीर यांनी केली.

development-insights

हाक तुमची साथ आमची... एकच ध्यास रहाटणी काळेवाडी चा विकास...

development-insights

प्रभाग क्र: 27 तापकीरनगर, श्रीनगर-रहाटणी राजदादा तापकीर अध्यक्ष चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चा यांच्या पाठपुराव्याने आपल्या रहाटणी, श्रीनगर, तापकीर नगर, काळेवाडी मधील होत असलेल्या विकास कामांचा आढावा व तापकीरनगर मधील सनलाईट बेकरी रोड या ठिकाणी सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामाची पाहणी राजदादा तापकीर यांनी केली व नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

development-insights

प्रभाग क्र: 27 नेतृत्व रहाटणी - काळेवाडीचं नेतृत्व विकासाचं.

development-insights

सौ. सुनिताताई हेमंत तापकीर (नगरसेविका व मा.सभापती महिला बालकल्याण समिती व राजदादा हेमंत तापकीर (अध्यक्ष चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चा) यांनी प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील व कार्यसम्राट आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, महापौर उषा माई ढोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

development-insights

संत सेवालाल महाराज यांच्या २८३ व्या जयंती पुष्प हार घालुन साजरा करण्यात आला. प्रसंगी सत्य धर्म लिणता ती रेणुर, भवसागर पार करलेणु’ समाजप्रबोधनपर वचने उद्बोधित करून मानवता, पर्यावरण, क्रांती चा संदेश देणाऱ्या महान संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन व सर्व समाजबांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या.

development-insights

रहाटणी येथील विविध कॉलनी मध्ये व सोसायटी मधील नागरिकांनी कार्यसम्राट नगरसेवक श्री. चंद्रकांत बारकु नखाते. व युवा मोर्चा अध्यक्ष श्री.राजदादा तापकीर यांना बोलावून आपल्या समस्या व त्याच्या निवारणासाठी सर्व नागरिकां समवेत विचार विनिमय केले.

development-insights

राजदादा तापकीर युवा मंचाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त रहाटणी- काळेवाडी मधील महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा अर्थात न्यू होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख आकर्षण सिने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे व प्रमुख उपस्थिती सौ.चित्राताई वाघ प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, मा.बाबासाहेब तापकीर, मा. डॉ. हेमंत बाबासाहेब तापकीर उपस्थित होते. प्रत्येक सहभागी महिलेस एक आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. तसेच विजेत्या महिलांना अनुक्रमे फ्रीज व पैठणी, वॉशिंग मशीन व पैठणी, कुलर व पैठणी अशा अनेक प्रकारच्या भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच नगरसेविका सौ. सुनिता हेमंत तापकीर व राजदादा तापकीर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

development-insights

भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक विस्तारासाठी 24×7 सतत कार्यरत असणारे, सर्व कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करणारे विभाग संघटनमंत्री श्री. रवीजी अनासपुरे

development-insights

स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पिं. चिं. मनपा रहाटणी शाळा, बेबिज इंग्लिश हायस्कूल, स्वामी विवेकानंद हाय स्कूल व विविध कॉलनी तसेच सोसायटी मध्ये ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहून राजदादा तापकीर यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली तसेच सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक व नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

development-insights

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आव्हानाला साद देत देशभरात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा उत्साह आणि जल्लोष साजरा होत असताना हर घर तिरंगा रॅली चे आयोजन करण्यात आले. संपूर्ण प्रभागातून अबालवृद्ध, माताभगिनी त्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले. या प्रसंगी नगरसेवक, राज तापकीर व आदी मान्यवर उपस्थित होते. देशव्यापी चाललेल्या ह्या 'हर घर तिरंगा' अभियानाला मिळालेला प्रतिसाद आपल्या राष्ट्रप्रेमाचे व कृतज्ञतेचे संकेत आहेत.

development-insights

बळीराजासोबत शेतात राबणारा बैल हा त्याचा खरा सवंगडी. संपन्न झालेल्या पूजेच्या माध्यमातून या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

development-insights

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.

development-insights

अद्विका कान नाक घसा क्लिनिक चे उद्घाटन नगरसेवक चंद्रकांत अण्णा नखाते व राजदादा तापकीर यांच्या हस्ते करण्यात आले. हे क्लिनिक नखाते वस्ती येथे आहे. क्लिनिक च्या पुढील वैद्यकीय प्रवसाला शुभेच्छा व्यक्त केल्या.

development-insights

भारतीय जनता पार्टीचे तेलंगणा राज्याचे दमदार आमदार टायगर राजा सिंग ठाकूर यांनी RT STUD FARM ला भेट दिली.

development-insights

भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशतर्फे पुण्यात भाजपा सदस्य नोंदणी अभियानाचा उत्साहपूर्ण शुभारंभ करण्यात आला. राज्यभर हा उपक्रम मोठ्या प्रतिसादात सुरू असून, पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी भारतीय जनता पार्टीवर दाखवलेला विश्वास या अभियानामुळे अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाला सामाजिक न्याय व अल्पसंख्यांक विकास मंत्री आणि आमदार सौ. माधुरीताई मिसाळ तसेच आमदार श्री. विक्रांतदादा पाटील व युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष अनूपदादा मोरे, राजदादा तापकीर यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांनी भाजयुमोच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकारिणी सदस्यांना सदस्य नोंदणी अभियानाबाबत मार्गदर्शन केले.

development-insights

भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाची बैठक आज दादर येथील वसंत स्मारक कार्यालयात उत्साहात पार पडली. 'भाजप युवा मोर्चा' ही केवळ एक संघटना नाही, तर ती विचारांची चळवळ आहे. हे नवीन नेतृत्व विकसित करण्यासाठी, राष्ट्र उभारणीसाठी एक व्यासपीठ आहे. यावेळी भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, आमदार आणि प्रदेश सचिव विक्रांत पाटील, प्रदेश सचिव अ‍ॅड. माधवीताई नाईक, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे, युवा मोर्चाचे सर्व जिल्हाध्यक्ष, सचिव आणि भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

development-insights

आपल्या देशाच्या मातृभूमीविषयीची कायम कृतज्ञता आणि या वीरांच्या योगदानाचे स्मरण व्हावे म्हणून देशात ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ हे अभियान ९ ऑगस्ट, २०२३ पासून राबविण्यात येत आहे. याच अभियानांतर्गत 'हर घर तिरंगा' या संकल्पनेचा आज (शुक्रवारी) रहाटणी प्रभाग क्र. २७ येथे शुभारंभ करण्यात आला.

development-insights

तापकीरनगर येथील तुळजाभवानी कॉलनी तापकीर नगर येथील कॉंक्रीटीकरणाचे उद्घाटन करण्याकरीता समस्त कॉलनी रहिवाशींच्या वतीने कार्यसम्राट युवा मोर्चा अध्यक्ष श्री. राजदादा तापकीर यांना आमंत्रित करुन यांच्या शुभहस्ते रस्ता कॉंक्रीटीकरणाचे उदघाटन श्रीफळ फोडुन करण्यात आले. प्रसंगी कॉलनी मधील सर्व नागरिकांनी पेढे वाटुन आनंदोत्सव साजरा केला व राजदादा यांचे आभार मानीत पुढिल वाटचालीस यावेळी नागरिकांद्वारे शुभेच्छा देण्यात आल्या.

development-insights

रहाटणी येथील बळिराज कॉलनी येथील कॉंक्रीटीकरणाचे उदघाटन युवा मोर्चा अध्यक्ष श्री. राजदादा तापकीर यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडुन करण्यात आले. प्रसंगी कार्यक्रमास कॉलनी मधिल समस्त रहिवाशी नागरिक उपस्थित होते.

development-insights

कार्यक्षम नगरसेवक श्री. चंद्रकांत आण्णा नखाते यांच्या विशेष संकल्पनेतुन रहाटणी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ़ पुतळयाचे अनवारण करण्यात आले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा श्री. प्रविण दरेकर साहेब (विरोधी पक्षनेते विधान परिषद महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार, महापौर, नगरसेवक, नगरसेविका सौ.सुनिताताई तापकीर, राजदादा तापकीर तसेच आजी माजी नगरसेवक इतर मान्यवर आणि प्रभागातील शिव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

development-insights

नगरसेविका सौ.सुनिताताई हेमंत तापकीर यांच्या पाठपुराव्याने रहाटणी चौक येथे होत असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ समारकाचे कामाचे सिमेंट काँक्रेट द्वारे स्लॅप भरण्याचे कामाचे उद्घाटन राजदादा तापकीर यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडुन करण्यात आले. प्रसंगी कार्यक्रमास स्थापत्य विभागातील अधिकारी वर्ग व समस्त रहाटणी गांव ग्रामस्थ व सर्व शिवभक्त उपस्थित होते.

development-insights

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आव्हानाला साद देत देशभरात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा उत्साह आणि जल्लोष साजरा होत असताना हर घर तिरंगा रॅली चे आयोजन करण्यात आले. संपूर्ण प्रभागातून अबालवृद्ध, माताभगिनी त्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले.या प्रसंगी नगरसेवक चंद्रकांत आण्णा नखाते, बाबासाहेब त्रिभुवन, राज तापकीर व आदी मान्यवर उपस्थित होते. देशव्यापी चाललेल्या ह्या 'हर घर तिरंगा' अभियानाला मिळालेला प्रतिसाद आपल्या राष्ट्रप्रेमाचे व कृतज्ञतेचे संकेत आहेत.

development-insights

प्रभाग क्रमांक 27 तापकीर नगर श्रीनगर रहाटणी कार्यक्षम नगरसेविका सौ. सुनिताताई हेमंत तापकीर व राजदादा तापकीर (अध्यक्ष:चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चा) यांच्या प्रयत्नातून ज्योतिबा पादुका कॉलनी तापकीर नगर याठिकाणी नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम चालू आहे.

development-insights

प्रभाग क्र. 27 तापकीर नगर श्रीनगर रहाटणी कार्यक्षम नगरसेविका सौ. सुनीताताई तापकीर व राजदादा तापकीर अध्यक्ष चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चा यांच्या प्रयत्नातून श्री स्वामी समर्थ कॉलनी व साईराज_कॉलनी तापकीरनगर याठिकाणी सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या कामासाठी होणाऱ्या खोदाई व लेवल चे काम चालू आहे त्या कामाची पाहणी राजदादा_तापकीर यांनी केली व नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

development-insights

प्रभाग क्रमांक 27 तापकीर नगर श्रीनगर रहाटणी कार्यक्षम नगरसेविका कार्यक्षम नगरसेविका सौ. सुनीताताई हेमंत तापकीर व राजदादा तापकीर (अध्यक्ष चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चा) यांच्या प्रयत्नातून स्वामी समर्थ कॉलनी तापकीरनगर याठिकाणी सिमेंट कॉंक्रिटीकरण रस्त्याचे काम चालू झाले.

development-insights

प्रभाग क्र. 27 तापकीर नगर श्रीनगर रहाटणी कार्यक्षम नगरसेविका सौ. सुनीताताई हेमंत तापकीर व राजदादा तापकीर (अध्यक्ष:चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चा) यांच्या प्रयत्नातून साईराज कॉलनी तापकीरनगर याठिकाणी रस्ता सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्याचे काम चालू झाले त्या कामाची पाहणी राजदादा तापकीर यांनी केली व नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

development-insights

आज प्रभाग क्रमांक 27 तापकीर नगर, रहाटणी-काळेवाडी येथील गजानन कॉलनी क्रं १, ज्योतिबानगर येथे नगरसेविका सुनिताताई तापकीर व राजदादा तापकीर यांच्या प्रयत्नातुन होत असलेल्या रस्ता सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामाची पाहणी करून कामाचा आढावा राजदादा तापकीर यांनी घेतला.

development-insights

प्रभात क्र.२७ तापकीर नगर, श्रीनगर, रहाटणी-काळेवाडी येथील स्वामीसमर्थ कॉलनी व साईराज कॉलनी तापकीरनगर याठिकाणी कार्यक्षम नगरसेविका सौ. सुनीताताई हेमंत तापकीर व राजदादा तापकीर यांच्या प्रयत्नातून होणाऱ्या विकास कामाचा आढावा प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन घेतला व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व होत असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरण कामाची पाहणी देखील करण्यात आली.

development-insights

प्रभात क्रमांक 27 तापकीर नगर श्रीनगर रहाटणी काळेवाडी येथील त्रिशक्ति कॉलनी तापकीरनगर याठिकाणी कार्यक्षम नगरसेविका सौ. सुनिताताई हेमंत तापकीर व राजदादा तापकीर यांच्या प्रयत्नातून होणाऱ्या विकास कामाचा आढावा प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन घेतला व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व होत असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरण कामाची पाहणी देखील करण्यात आली.

development-insights

प्रभात क्रं २७ तापकीर नगर, श्रीनगर रहाटणी-काळेवाडी येथील वृंदावन_कॉलनी 1 याठिकाणी होत असलेल्या विकास कामाचा आढावा राजदादा तापकीर यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन घेतला व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व होत असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरण कामाची पाहणी देखील करण्यात आली.

development-insights

प्रभात क्रं २७ तापकीर नगर, श्रीनगर रहाटणी-काळेवाडी येथील आझाद चौक ते तापकीर चौक तापकीर नगर याठिकाणी कार्यक्षम नगरसेविका सौ. सुनीताताई हेमंत तापकीर व राजदादा तापकीर यांच्या प्रयत्नातून होणाऱ्या विकास कामाचा आढावा प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन घेतला व नव्याने ड्रेनेज लाईन टाकत असलेल्या कामाची पाहणी देखील करण्यात आली.

development-insights

प्रभाग क्रमांक 27 मधील अमरदीप कॉलनी क्र-1 या ठिकाणी सिमेंट काँक्रिटीकरण रस्ताचे काम चालु असताना तेथे कार्यक्षम नगरसेविका सौ. सुनीताताई हेमंत तापकीर व राजदादा तापकीर (अध्यक्ष चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चा), गट्टूवार साहेब (कार्यकारी अभियंता ) , ओव्हाळ (उप अभियंता) , कलाल साहेब (स्थापत्य अभियंता) यांनी उपस्थित राहून कामांची पाहणी केली.

development-insights

प्रभाग क्रं:२७ तापकीर नगर, श्रीनगर, रहाटणी-काळेवाडी येथील नवभारत कॉलनी तापकीरनगर याठिकाणी कार्यक्षम नगरसेविका सौ. सुनीताताई हेमंत तापकीर व राजदादा तापकीर यांच्या प्रयत्नातून होणाऱ्या विकास कामाचा आढावा प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन घेतला व सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामाची पाहणी केली व नागरिकांशी संवाद साधला.

development-insights

आपल्या तापकीर नगर रहाटणी भागातील मोरया कॉलनी मधील रस्ता गेली दोन-तीन वर्षांपासून दयनीय अवस्थेमध्ये होता. प्रभाग क्रमांक 27 च्या कार्यक्षम नगरसेविका सौ. सुनीताताई हेमंत तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राजदादा तापकीर अध्यक्ष चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चा यांच्या सहकार्याने सदर रस्त्याचे काम चालू झाले आहे. या कामाची आज राजदादा तापकीर यांनी जाऊन पाहणी केली आणि जबाबदार व्यक्तीस योग्य त्या सूचना केल्या.

development-insights

चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून पिंपरी चिंचवड मनपाचे 'ब', 'ड', 'ग', 'ह' प्रभागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी ९००० लीटर क्षमतेच्या ४ पाण्याच्या टँकरचा लोकार्पण सोहळा आज शोनेस्ट टॉवर सोसायटी शेजारी वाकड येथे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या शुभहस्ते पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. महापौर उषा उर्फ माई ढोरे होत्या. या कार्यक्रमाला नगरसेवक, नगरसेविका व पदाधिकारी व चिंचवड विधानसभा भाजप युवा मोर्चा अध्यक्ष: राजदादा तापकीर या कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच या योजनेअंतर्गत ज्या सोसायटीमध्ये पाणीटंचाई आहे तिथे मोफत टँकर उपलब्ध केला जाणार आहे.

development-insights

प्रभाग क्र. 27 तापकीर नगर श्रीनगर रहाटणी कार्यक्षम नगरसेविका सौ. सुनीताताई हेमंत तापकीर यांच्या प्रयत्नातून तापकीर चौक ते आझाद चौक तापकीरनगर याठिकाणी नवीन पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन टाकण्याचे काम चालू आहे व त्या कामाची पाहणी चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष राजदादा तापकीर यांनी केली व त्या ठिकाणच्या नागरिकांशी संवाद साधला.

development-insights

प्रभाग क्रमांक 27 मधील काळेवाडी फाटा ते तापकीर चौक या ठिकाणी बीआरटीएस विभागामार्फत काळेवाडी फाटा ते एम एम शाळेपर्यतचा मार्ग अर्बन स्ट्रीट डिझाईन प्रमाणे विकसित करण्याचा भूमीपूजन समारंभ तापकीर चौक येथे महापौर सौ. उषामाई ढोरे यांच्या शुभहास्ते संपन्न झाला. त्यावेळी उपमहापौर, नगरसेविका, नगरसेवक उपस्थित होते. या कामाचा सातत्याने पाठपुरावा नगरसेविका सौ सुनिताताई हेमंत तापकीर, चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चा चे अध्यक्ष राजदादा तापकीर यांनी केला. या कामांमध्ये नागरिकांना चालण्यासाठी प्रशस्त फुटपाथ, सायकल ट्रॅक, समांतर पार्किंग, हॉकर्स झोन, मोटर व्हेईकल लेन इत्यादीचा समावेश आहे. या अर्बन स्ट्रीट डिझाईन असून शहरातील सायकलस्वरांना, शाळेतील विद्यार्थी, वृध्द व्यक्ती यांना उपयोग होईल.

development-insights

सालाबाद प्रमाणे राजदादा तापकीर युवा मंच व नवयुवक मित्रमंडळ आयोजित अखिल तापकीरनगर भव्य रास दांडिया उत्सव.

development-insights

ग क्षेत्रीय कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व नगरसेविका - सौ. सुनिताताई तापकीर, यांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी प्रभागातील नागरिक व कर्मचारी यांना स्वच्छतेबाबत शपथ देण्यात आली. नगरसेविका सौ.सुनिताताई तापकीर यांनी स्वच्छता मोहिमेला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल नागरिकांनाचे आभार व्यक्त केले.

development-insights

प्रभाग क्र: 27 तापकीरनगर, श्रीनगर- रहाटणी कार्यक्षम नगरसेविका सौ. सुनीताताई हेमंत तापकीर व राजदादा तापकीर अध्यक्ष चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चा यांच्या पाठपुराव्याने आपल्या रहाटणी, श्रीनगर, तापकीर नगर, काळेवाडी मधील होत असलेल्या विकास कामांचा आढावा व तापकीरनगर मधील सनलाईट बेकरी रोड या ठिकाणी सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामाची पाहणी राजदादा तापकीर यांनी केली व नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

development-insights

एकच ध्यास रहाटणी काळेवाडी चा विकास प्रभाग क्रं :- २७ अमरदीप कॉलनीच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम राजदादा तापकीर यांच्या देखरेखी खाली पूर्ण करून घेण्यात आले.

development-insights

प्रभाग क्रंः २७ रहाटणी, तापकीरनगर - श्रीनगर, काळेवाडी येथील ज्योतिबा पादुका कॉलनी या ठिकाणी रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाचे उद्घाटन नगरसेविका सौ. सुनिताताई तापकीर, नगरसेवक श्री. चंद्रकांतआण्णा नखाते, चिंचवड़ विधानसभा युवा मोर्चा अध्यक्ष श्री. राजदादा तापकीर, यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी कॉलनी मधिल सर्व रहिवाशी नागरिक बंधु आणि भगिनी उपस्थित होते.

development-insights

प्रभाग क्रमांक 27 तापकीर नगर ,श्रीनगर, रहाटणी कार्यक्षम नगरसेविका सौ सुनिताताई हेमंत तापकीर व चिंचवड विधानसभा भाजप युवा मोर्चा अध्यक्ष राजदादा तापकीर यांच्या प्रयत्नातून बेबीज स्कूल स्वस्तिक कॉलनी रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणच्या कामाला सुरुवात व त्या कामाची पाहणी राजदादा तापकीर यांनी केली.

development-insights

प्रभाग क्रमांक 27 तापकीरनगर श्रीनगर रहाटणी कार्यक्षम नगरसेविका सौ सुनीताताई हेमंत तापकीर व राजदादा तापकीर अध्यक्ष चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चा यांच्या प्रयत्नातून स्वामी समर्थ कॉलनी तापकीर नगर या ठिकाणी नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

development-insights

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 27 राहटणी श्रीनगर तापकीरनगर मधील धर्मवीर संभाजीराजे उद्यान येथे नवीन ओपन जिम चे उद्घाटन राजदादा तापकीर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक चंद्रकांत अण्णा नखाते, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, नगरसेविका सविता खुळे व प्रभागातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

development-insights

नगरसेविका सौ. सुनिताताई हेमंत तापकीर व राजदादा हेमंत तापकीर (अध्यक्ष चिंचवड़ विधानसभा भाजपा युवा मोर्चा) यांच्या मार्फ़त तापकीरनगर मध्ये त्रिशक्ति काॅलणी, परिस काॅलणी - १,२,३, श्रीराम काॅलणी, स्वस्तिक काॅलणी, मोरया काॅलणी-१,२, तुळजाभवानी काॅलणी, साईमल्हार काॅलणी, तापकीर चौक रोड व विविध सोसायटी मध्ये औषध फवारणी स्वत राजदादा तापकीर यांनी प्रत्यक्ष जाऊन औषध फवारणी केली. संकट कोणतेही असो,आम्ही मागे सरकणार नाही.

development-insights

प्रभाग क्रमांक 27 रहाटणी तापकीर नगर काळेवाडी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत कार्यक्षम नगरसेविका सौ सुनीताताई हेमंत तापकीर व चिंचवड विधानसभा भाजप युवा मोर्चा अध्यक्ष राजदादा हेमंत तापकीर यांच्या माध्यमातून सफाई कामगार व गरजू नागरिकांना घरोघरी जाऊन त्यांना सॅनिटायझर व साबण देण्यात आले.

development-insights

प्रभाग क्रमांक.27 तापकीरनगर-श्रीनगर-रहाटणी नगरसेविका सौ. सुनीताताई हेमंत तापकीर यांच्या प्रयत्नातून परिस कॉलनी आणि बेबीज स्कूल रस्ता सिमेंट कॉंक्रीटीकरण रस्त्याच्या कामाची पाहणी चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष राजदादा तापकीर यांनी केली.

development-insights

सौ. सुनिताताई हेमंत तापकीर(मा.सभापती महिला व बालकल्यान समिति, नगरसेविका पीं चीं मनपा) व राजदादा हेमंत तापकीर(अध्यक्ष.चिंचवड़ विधानसभा भाजपा युवा मोर्चा) यांच्या वतीने मोफत गोवर रुबेला लसीकरण मोहिम.

development-insights

प्रभाग क्रमांक 27 मधे रोहित पाम ते हरित शिल्प या ठिकाणी नवीन पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन टाकण्यासाठी नगरसेविका सुनिताताई तापकीर यांच्या पाठपुराव्याला यश आले. आज तेथील भागाची पाहणी करताना राजदादा तापकीर अध्यक्ष चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चा

development-insights

कार्यक्षम नगरसेविका सौ. सुनिताताई हेमंत तापकीर व राजदादा तापकीर अध्यक्ष चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चा यांच्या प्रयत्नातून कॉलनी ची दिशा दर्शवणारे नवीन फलक लावण्यात आले.

development-insights

प्रभाग क्रमांक 27 राहटणी श्रीनगर तापकीरनगर आपल्या प्रभागाच्या कार्यक्षम नगरसेविका सौ. सुनिताताई हेमंत तापकीर यांच्या प्रयत्नातून पावसाळ्याच्या आधी नालेसफाईच्या काम हाती घेण्यात आले व आरोग्य विभाग मार्फत पोकलॅण्ड द्वारे नाला साफसफाई कामाला सुरुवात केली व त्याची पाहणी राजदादा तापकीर (अध्यक्ष चिंचवड विधानसभा भाजपा युवा ) व आरोग्य निरीक्षक राठोड यांना घेऊन केले.

development-insights

पवना धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे राहटणी मधील पवना नगर व गंगानगर मध्ये पूरस्थिती निर्माण झाली यामुळे बहुतांश नागरिकांच्या घरांमध्ये पुराचे पाणी गेल्यामुळे नागरिकांना बेघर व्हावे लागले व नागरिकांना सुरक्षित स्थळी (राहटणीच्या पालिकेच्या शाळेमध्ये) स्थलांतर केले व नागरिकांची जेवणाची, राहण्याची, वैद्यकीय व्यवस्था पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली व पूरग्रस्त भागाची पाहणी व पूरग्रस्त नागरिकांची विचारपूस नगरसेवका सुनिताताई तापकीर, चिंचवड़ विधानसभा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष राजदादा तापकीर, सहायक आयुक्त स्मिता झगडे ,आरोग्य अधिकारी बेद स्थापत्य अभियंता कलाल व सर्व विभागाचे कर्मचारी यांनी सहकार्य केले.

development-insights

१०वी आणि १२वीच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम प्रभाग क्र 27 रहाटणी श्रीनगर तापकीरनगर येथे संपन्न झाला. डॉ.हेमंत बाबासाहेब तापकीर (उपसभापती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ ), नगरसेविका सौ.सुनीताताई हेमंत तापकिर, मा.हरेश बाबासाहेब तापकीर (उपध्यक्ष भाजपा पिं-चिं शहर), राज दादा तापकीर( अध्यक्ष चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चा) मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व भारतीय जनता पार्टी युवकांसाठी अनेक योजना राबवित आहेत त्याची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांनी सन्मानित करून शुभेच्या दिल्या.

development-insights

स्वर्गीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे प्रथम पुण्यस्मरण ! यानिमित त्यांना पुष्पांजली वाहुन अभिवादन करण्यात आले व गोरगरीब मुलांना खाऊ व कपडे वाटप करण्यात आले. डॉ. हेमंत बाबासाहेब तापकीर(उपसभापती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ), नगरसेविका सौ.सुनीताताई हेमंत तापकीर, राज दादा तापकीर (अध्यक्ष चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चा) यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

development-insights

गेल्या काही दिवसांपासुन होत असलेल्या पावसामुळे रस्त्यावर झालेले खड्डे बुजून घेताना राजदादा तापकीर (अध्यक्ष चिंचवड विधान सभा भाजपा युवा मोर्चा).

development-insights

आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस सेवा सप्ताहच्या माध्यमातून विविध उपक्रमाद्वारे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. चिंचवड येथील "पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् आश्रम" येथे गुरुकुलम मधील विद्यार्थ्यांना अन्नधान्य, फळवाटप करण्यात आले. तसेच गुरुकुलम येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. स्वच्छतेसाठी लागणारे आवश्यक साहित्य देण्यात आले .यावेळी गुरुकुलमधील विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच राहटणी काळेवाडी परिसर नागरिकांना केंद्र व राज्य सरकार तसेच महानगर पालिकेच्या कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली.

development-insights

तापकीरनगर श्रीनगर रहाटणी कार्यक्षम नगरसेविका सौ. सुनीताताई हेमंत तापकीर व चिंचवड़ विधानसभा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष राजदादा तापकीर यांच्या प्रयत्नातून श्रीराम कॉलनी तापकीर नगर येथे नवीन कलर ब्लॉक बसवण्याचे काम चालू करण्यात आले त्या ठिकाणची पाहणी राजदादा तापकीर यांनी केली

development-insights

रहाटणी प्रभाग क्रमांक 27 .12 मीटर रस्त्याच्या काँक्रीटकरण कामाचा शुभारंभ नगरसेविका सुनीताताई तापकीर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. गोडांबे कॉर्नर ते नढे नगर चौक या रस्त्याचे काँक्रीटकरण कामाच्या उद्घाटन होऊन या रस्त्यासाठी चार कोटी एक लाख रुपयांचा खर्च केला जाणार असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन मीटर फूटपाथ असणार आहेत तसेच या रस्त्यामुळे वाहतूक कोंडी सुटणार आहे. यावेळी नगरसेविका सुनीताताई तापकीर, नगरसेवक श्री.चंद्रकांत नखाते, बाबा त्रिभुवन, सविता खुळे, राज तापकीर यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

development-insights

नागरिकांच्या मागणी नुसार पॅडल सायकल चे नविन स्टेशन वर्धमान हाईघट्स आणि क्रिस्टल पार्क मधे चालु करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी सौ. सुनिताताई हेमंत तापकीर (मा.सभापती महिला बालकल्याण समिती, नगरसेविका पिं.चिं.मनपा), नगरसेविका सौ. सविता खुळे, नगरसेवक श्री.चंद्रकांत(आण्णा)नखाते, श्री.बाबासाहेब त्रिभुवन, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष राजदादा तापकीर यांच्या उपस्थित पार पडला. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी व आपले परिसर प्रदुषण विहरीत राहण्या करिता केलेला हा संकल्प. व आपले परिसर प्रदुषण विहरीत राहण्या करिता केलेला हा संकल्प.

development-insights

अनाथ मुलांबरोबर दीवाळी साजरी करताना राजदादा तापकीर अध्यक्ष चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चा व इतर सर्व सहकारी मित्र येथे उपस्थित होते.

development-insights

दर वर्षीप्रमाने ह्या वर्षी देखील दिवाळी च्या निमित्ताने गरिब व अनाथ मुलांबरोबर फराळ वाटप करुन दिवाळी सण साजरा करताना राजदादा तापकीर अध्यक्ष चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चा व इतर सर्व सहकारी मित्र येथे उपस्थित होते.

development-insights

नगरसेविका सौ.सुनिताताई तापकीर यांच्या वतीने दिपावली पाडव्या चे औचित्य साधून पिं.चिं.मनपा आरोग्य कर्मचार्‍यांना मिठाई, फराळ व आरोग्य उपयोगी साहित्याचे वाटप पिंपरी चिंचवड़ नवनगरविकास प्राधिकरनाचे मा.अध्यक्ष मा.श्री.बाबासाहेब तापकीर, नगरसेविका सौ.सुनिताताई तापकीर, चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष राजदादा तापकीर यांच्या हस्ते करण्यात आले.

development-insights

प्रभाग क्रं:27 रहाटणी-काळेवाडी-तापकीर नगर मधील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दूषित पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचा प्रश्न, तसेच ड्रेनेज लाईनचा प्रश्न सोडवण्याकरिता, चिंचवड विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा श्री लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रभाग क्रं: 27 च्या नगरसेविका सौ. सुनिताताई तापकीर, सविताताई खुळे, नगरसेवक श्री.चंद्रकांत(आण्णा) नखाते, बाबासाहेब त्रिभुवन यांच्या पाठपुराव्याने आज आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष राजदादा तापकीर व कॉलनीतील सर्व नागरिक उपस्थित होते.

development-insights

प्रभाग क्रमांक:- 27 तापकीर नगर रहाटणी काळेवाडी येथील सर्व नागरिकांची काळजी घेत नगरसेविका सौ. सुनीताताई तापकीर आणि राजदादा तापकीर यांनी सिंहगडकॉलनी समोरील नाला आरोग्य कर्मचाऱ्याकडून साफ करून घेतला.

development-insights

प्रभाग क्रमांक:- 27 तापकीर नगर रहाटणी काळेवाडी येथील सर्व नागरिकांची काळजी घेत नगरसेविका सौ. सुनीताताई तापकीर आणि राजदादा तापकीर यांनी तापकीर चौक ते आजाद चौक या रस्त्यावर पावसामुळे अनेक खड्डे पडले होते त्याचा नागरिकांना त्रास होत होता त्या ठिकाणची पाहणी करून राजदादा तापकीर यांनी स्वतः उभा राहून स्थापत्य विभागामार्फत हे खड्डे बुजवून घेतले.

development-insights

नगरसेविका सुनीताताई तापकीर व राजदादा तापकीर यांच्यामार्फत तापकीर नगर, ज्योतिबा नगर, भैयावाडी या ठिकाणी वेळोवेळी औषध फवारणी करण्यात येते.

development-insights

नगरसेविका सुनीताताई तापकीर व राजदादा तापकीर यांच्यामार्फत वेळोवेळी प्रभागात धूर फवारणी करण्यात येते. याप्रसंगी स्वतः राजदादा तापकीर यांनी उभा राहून प्रभागात धूर फवारणी करून घेतली.

development-insights

अति जोरदार झालेल्या पावसामुळे झोपडपट्टी ते बेबीज् शाळा रोड पाण्याने पूर्णपणे भरलेला होता. त्या ठिकाणी राज तापकीर यांनी स्वतः उभा राहून काम करून घेतले.

development-insights

तापकीर चौक येथे रहाटणी, श्रीनगर, तापकीर नगर, ज्योतीबा नगर येथील महिलांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत महिलांना चारचाकी हलके वाहन चालविण्याच्या प्रशिक्षणाचे उद्धाटन पिं.चिं नवनगर विकास प्राधिकरण मा.अध्यक्ष श्री. बाबासाहेब तापकीर व महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.सुनिताताई तापकीर यांच्या हस्ते करण्यात आले. सौ.सुनीताताई तापकीर(सभापती महिला व बालकल्याण समिती,नगरसेविका पिं.ची.मनपा) यांच्या पाठपुराव्याने व पुढाकाराने हे प्रशिक्षण सुरू करण्यात आले. या महिला वाहन प्रशिक्षणासाठी १७४४ पात्र महिलांना पहिल्या टप्प्यात चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात १६०० पात्र महिलांना हे प्रशिक्षण देण्यात आले.

development-insights

सौ. सुनिताताई तापकीर मा.सभापती महिला व बाल कल्याण समिती, नगरसेविका पिं.चीं.मनपा यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रं.२७ रहाटणी-काळेवाडी,तापकीर नगर येथील सव्हे नं ४३ मधील १८.०० मी डी.पी. रस्ता विकसीत करन्याचे उद्दघाटन झाले. ह्याप्रसंगी मा. श्री.बाबासाहेब तापकीर मा.अघ्यक्ष पिं.चीं नवनगर विकास प्राधिकरण सौ.सुनिताताई तापकीर मा.सभापती महिला व बाल कल्याण समिती,नगरसेविका पिं.चीं.मनपा, चिंचवड विघानसभा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर, भाजपा पिं.चीं शहर उ्पअध्यक्ष हरेश तापकीर, व सर्व नागरीक उपस्थित होते.

development-insights

सौ. सुनिताताई तापकीर मा.सभापती महिला व बाल कल्याण समिती, नगरसेविका पिं.चीं. मनपा यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रं.२७ रहाटणी-काळेवाडी, तापकीर नगर येथील परीस काॅलनी १,२,३ व त्रीश्कती काॅलनी, येथे नविन पिण्याच्या पाईप लाईनचे उद्दघाटन झाले. ह्याप्रसंगी मा. श्री बाबासाहेब तापकीर (मा.अघ्यक्ष पिं.चीं नवनगर विकास प्राधिकरण), सौ. सुनिताताई तापकीर (मा. सभापती महिला व बाल कल्याण समिती, नगरसेविका पिं.चीं.मनपा), चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर भाजपा पिं.चीं शहर उपाध्यक्ष हरेश तापकीर व काॅलनितिल सर्व नागरीक उपस्थित होते.

development-insights

29 व्या रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत विभागातील तापकीर चौक, काळेवाडी फाटा चौक, शिवार चौक, गोविंद गार्डन चौक व सांगवी फाटा येथे यमराज सोबत सेल्फी हा वाहतूक जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या अंतर्गत यमराज व चित्रगुप्त यांनी वाहतूकीचे नियम पाळणाऱ्या वाहन चालकांना Thank You कार्डं देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच जे वाहन चालक विना हेल्मेट, विना सिटबेल्ट, ट्रीपल सीट व मोबाईल चा वापर करीत आहे त्यांना वाहतूकीचे नियम पाळणेबाबत सूचना दिल्या. सदर कार्यक्रमास सांगवी वाहतूक विभागातील पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे, पोलीस उपनिरीक्षक डी.डी. आटोळे उपस्थित होते. तसेच सांगवी वाहतूक विभागातील राज तापकीर व इतर मान्यवरांनी कार्यक्रमात सहभागी होऊन वाहतूक जनजागृती केली.

development-insights

काळेवाडी येथील महाराष्ट्र कॉलनीत चिक्की बनवण्याच्या कारखान्यात चार ते पाच गॅस सिलेंडरचा स्फोट झाला, सुदैवाने जीवितहानी नाही. घटनास्थळी राजदादा तापकीर यांनी अशा आपत्कालीन स्थितीमध्ये अग्निशामक दलास संपर्क साधून तातडीने ती आग विझवली व मोठ्या प्रमाणात होणाऱ्या नुकसानीपासून वाचवले. तसेच संबंधीत चिक्की कारखाना मालक वसीम शेख याच्यावर वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी राजदादा तापकीर यांनी केली.

development-insights

शिवराज नगर नं २ व साई मिरॅकल सोसायटी समोरील रास्ता डांबरीकरण करण्यात आले. श्रीफळ फोडून नवीन कामास शुभारंभ करण्यात आला, सदर शुभारंभाच्या वेळी सौ. सुनीताताई तापकीर (सभापती महिला व बालकल्याण समिती, नगरसेविका), तसेच राजदादा तापकीर (अध्यक्ष-चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चा, व इतर सभासद उपस्थित होते

development-insights

नवभारत काॅलनी तापकीर नगर मधे रास्ता डांबरीकरण करण्यासंदर्भात श्रीफळ फोडून नवीन कामास शुभारंभ करण्यात आला, सदर शुभारंभाच्या वेळी सौ.सुनीताताई तापकीर (सभापती महिला व बालकल्याण समिती, नगरसेविका) सौ.सविता खुळे, नगरसेवक मा.श्री.चंद्रकांत आण्णा नखाते, बाबासाहेब त्रिभुवन, तसेच राजदादा तापकीर(अध्यक्ष-चिंचवड विधानसभा भाजपा मोर्चा), किशोर जानराव, संतोष बचुटे, व इतर सभासद उपस्थित होते.

development-insights

गुलमोहर कॉलनी व सुयोग कॉलनी यांना जोडणारा आर्यवेदांत सोसायटी फेज १ समोरील रास्ता डांबरीकरण करण्यासंदर्भात श्रीफळ फोडून नवीन कामास शुभारंभ करण्यात आला, सदर शुभारंभाच्या वेळी सौ.सुनीताताई तापकीर (सभापती महिला व बालकल्याण समिती, नगरसेविका), सौ.सविता खुळे, नगरसेवक मा.श्री.चंद्रकांत आण्णा नखाते, बाबासाहेब त्रिभुवन, तसेच राजदादा तापकीर(अध्यक्ष-चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चा, नरेश आप्पा खुळे, दिपक जाधव, काका फुलारी आणि सोसायटीचे चेअरमन राजेंद्र महाराणा व इतर सभासद उपस्थित होते.

development-insights

रहाटणी येथील गजानन नगर व महाराष्ट्र नगरी यांच्यामध्ये पिण्याच्या पाण्याची वेगळी-वेगळी पाईपलाईन टाकण्याच्या कामास शुभारंभ... सौ. सुनिता ताई तापकीर (सभापती महीला बाल कल्याण समिती,नगरसेविका पिं.चीं मनपा) व राजदादा तापकीर

development-insights

रहाटणी तापकीरनगर येथील प्राईड होमस_त्रिशक्ती कॉलनी_साई सागर कॉलनी यांचा त्रिसंगम असणाऱ्या चौकाचे भूमिपूजन करताना... सौ.सुनिता ताई तापकीर (सभापती महीला बाल कल्याण समिती ,नगरसेविका पिं.चीं मनपा) व राजदादा तापकीर